सत्यमेव जयते

ग्रामपंचायत अंबासन, नाशिक

ग्रामपंचायत शिक्का

भारतातील पंचायती राज – ग्रामीण स्वराज्याची मजबूत पायाभरणी

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा. नागरिक सेवा, कर भरणा, योजना आणि अधिक – सर्व माहिती येथे.

NEW कोणत्याही दाखला/अर्जासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही – येथे क्लिक करा व अर्ज करा   •   सूचना कर भरणा वेळेवर करा व आपल्या ग्रामपंचायतीला सहकार्य करा   •   NEW कोणत्याही दाखला/अर्जासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही – येथे क्लिक करा व अर्ज करा   •   सूचना कर भरणा वेळेवर करा व आपल्या ग्रामपंचायतीला सहकार्य करा

ग्रामपंचायत विषयी

अंबासन

अंबासन

अंबासन ही ग्रामपंचायत नाशिक जिल्ह्यातील बागलाण पंचायत समिती अंतर्गत येते. गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. ग्रामपंचायतीत विविध विकासात्मक उपक्रम सातत्याने राबविले जातात. ग्रामसभेचे आयोजन नियमित केले जाते व ग्रामस्थांचा सहभाग सक्रिय असतो. जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान, जलसंधारण व वृक्षलागवड यांसारखे उपक्रम प्राधान्याने राबवले जातात. शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचावा यासाठी ई-गव्हर्नन्स, ऑनलाइन दाखले व तक्रार नोंदणी सुविधा उपलब्ध आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, स्ट्रीटलाईट, शाळा-अंगणवाडी सुधारणा तसेच महिला स्वयं-सहाय्यता गट व युवकांच्या कौशल्यविकासाला विशेष प्रोत्साहन दिले जाते.

नवीन कार्यक्रम/योजना

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज विभाग, अंतर्गत श्रमदानातून बांधलेला वनराई बंधारा. दिनांक :- ०५/०२/२०२६

05 Feb 2026 वाटोळी नाला
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज विभाग, अंतर्गत श्रमदानातून बांधलेला वनराई बंधारा. दिनांक :- ०५/०२/२०२६

ग्रामविकास व पंचायतराज विभाग, जिल्हा परिषद नाशिक व पंचायत समिती बागलाण अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज विभाग, अंतर्गत श्रमदानातून बांधलेला वनराई बंधारा. दिनांक :- ०५/०२/२०२६ रोजी बांधण्यात आला.

प्रशासकीय रचना

मा. श्री. ओमकार पवार (भा. प्र. से.)

मा. श्री. ओमकार पवार (भा. प्र. से.)

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक

मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे

मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे

अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक

मा. डॉ. श्रीमती वर्षा फडोळ

मा. डॉ. श्रीमती वर्षा फडोळ

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा पं)

मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे

मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे

प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नाशिक

श्री अतुल जे. पाटील

श्री अतुल जे. पाटील

मा. गट विकास अधिकारी (उ.श्रे.) पंचायत समिती बागलाण

श्री. भाऊसाहेब सावंत

श्री. भाऊसाहेब सावंत

मा. सहाय्यक गट विकास अधिकारी बागलाण

श्रीमती सुवर्णां कडू साळुंके

श्रीमती सुवर्णां कडू साळुंके

ग्रामपंचायत अधिकारी

पदाधिकारी

श्रीमती राजसबाई प्रल्हाद गरुड

श्रीमती राजसबाई प्रल्हाद गरुड

सरपंच नाव

☎️ +91 8766482954

श्रीमती मंगलबाई दादाजी कोर

श्रीमती मंगलबाई दादाजी कोर

उपसरपंच

☎️ +91 7066308801

शशिकांत रामचंद्र कोर

शशिकांत रामचंद्र कोर

सदस्य

☎️ +91 9021709196

शैलेंद्र निंबाजी कोर

शैलेंद्र निंबाजी कोर

सदस्य

☎️ +91 8698297557

स्वाती दादाजी अहिरे

स्वाती दादाजी अहिरे

सदस्या

☎️ +91 9834263595

शरद जिभाऊ कोर

शरद जिभाऊ कोर

सदस्य

☎️ +91 9604897016

भाऊसाहेब नामदेव भामरे

भाऊसाहेब नामदेव भामरे

सदस्य

☎️ +91 9673905154

रंजनाबाई सुरेश अहिरे

रंजनाबाई सुरेश अहिरे

सदस्या

☎️ +91 7743933997

श्री. जीवन सिताराम कोर
संगणक परिचालक

श्री. जीवन सिताराम कोर


भारतातील पंचायती राज – ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा

📞 +91 8379977590

लोकसंख्या आकडेवारी वर्ष: 2025

कुटुंब811
लोकसंख्या4,411
पुरुष2,319
महिला2,092